बर्याच गोष्टी change होत आहेत.. जबाबदारीची जाणीव होऊ लागली आहे.. सर्व मित्रांचे लग्ण झाल्याने घरचे सुद्धा मागे लागलेत की एकाचे दोन व्हा.. So looks like मन stability शोधण्याचा प्रयत्न करतय.. Stable job, property search, investment options etc etc... बरेच विचार चालु आहेत... पण कुठेतरी जग फिरण्याचे स्वप्न दडुन बसलय... कुठेतरी स्वत:ची company start करण्याचा विचार लपुन बसलाय.. Life is changing
बरेच काही शिकायचे राहीलय... खुप खुप नवीन लोकांना भेटायच राहिलय... खुप सार्या गोष्टी try करायच्या राहील्यात... बर्याच प्रश्नांची उत्तरे शोधायची राहिली आहेत.. पण जबाबदारी आल्यावर हे सर्व असेच राहील का... I know time has the answer for it.. Whatever it may be... Life is changing
तशी life change व्हायला आधीच सुरुवात झालीय... आता त्याची जाणीव होत आहे असे वाटतय.. तसा मी मिथुन राशीचा असल्याने i like changes... Its my personality n attitude to accept changes..
I hope i will respond same here... I hope सर्व ठिक होईल..
बाकी एक गोष्ट माहिती आहे...सर्व परिस्थितीतून समोर जात राहायचे व life enjoy करत राहायचे
आणि आपल्या स्वप्नासाठी जगायचे आहे...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे...
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

No comments:
Post a Comment