बरेच दिवसापासुन cornwall हे नाव ऐकत होतो असे म्हणतात की UK ची सगळ्यात सुंदर seashores इथे आहेत...finally trip ठरली...पण एखादी गोष्ट सहजा सहजी plan होईल असे कसे...
long weekend जवळ येत होता... मी मयूर ला विचारले .. any plans buddy.. मै तो घर पे नही बैठ्ने वाला... पहिल्यांदा आम्ही ठरवले कि ४-५ जणांचा group बनवावा आणि Whitbey जवळ Robinhood Bay ला जाऊन कॅम्पिंग करावे... पण त्या साठी तसा groupच तयार होत नवता.. i mean... जे आमच्या रेगुलर group मध्ये आहेत ते कुठे न कुठे busy होते.. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसे तिकडे Whitbey ला त्या दिवशी पावसाचे weather predicted होते.. त्यामुळे वाटू लागले हि सुट्टी अशीच घरी बसून काढावी लागणार... सुट्टीच्या २ दिवस आधी गौरव म्हणाला कि यार रेहान Bournsmouth जा राहा है उसको पूछते है .... आमच्या कडून तर हा होतीच.. आम्हाला फ़क़्त घरी बसायचे नव्हते ... पण नंतर कळले कि रेहान चा तो प्लान cancel झाला आहे... आम्ही परत back to square one...Whitbeyच्या प्लान वर .... ठरवू लागलो कि कोण कोण जाणार,.... कॅम्पिंग साठी चांगल्या sites कोणत्या... काय काय साहित्य लागणार... गाडीने जायचा प्लान होता... पण कोणाकडेच uk license नवते..मग driver बघा...longweekend असल्या मुळे कुठूनच positive reply येत नवता... सगळीकडे गाड्या आणि drivers बुक... मयूर ने म्हटले आता काही आपली trip होत नाही...झाली न तर हि सगळ्यात मस्त trip असेल... काहीही प्लान नसताना सगळे सुखकर वावे हे एक आश्च्यर्याच म्हणावे... मी रेहान ला phone लावला तो इथला citizen आहे.. त्याच्या कडे License आहे आणि गाडी पण... आणि त्याच्या कडूनही unexpectedly "हो" मिळाले... पण त्याची गाडी ५ seaters आणि आम्ही ६ जन... दोन मराठी .. दोन पंजाबी ... एक काश्मिरी आणि एक गुजराती...मग परत फोनाफोनी चालू... इकडे गाडी available आहे का तिकडे,... finally एक गाडी भेटली... थोडी महाग होती पण म्हटले भेटली हे काय कमी आहे...
२५ ऑगस्ट ला सकाळी ८ ला निघायचे ठरले... पण निघालो ते ११ ला ...मी आणि मयूरने आदल्या दिवशीच सकाळी तयारी करून ठेवली होती... प्रवासात लागणारे साहित्य... कॅम्पिंग साठी tents,mats वगैरे वगैरे.. सकाळी लवकरच उठलो... दोघेहि अति उत्साही प्राणी... मग काय गाडी collect करण्यापासून ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या घरून सोबत घेणे... तिकडे जात असताना रस्ता चुकणे....अरे हे गाणे नको ते लाव... असे प्रत्येकाची आवड वेगळी...मग अदलाबदली करून DJ कोण होणार आणि कोण कुठे बसणार... ह्यावर चर्चा.... एखादी trip आणि त्यात गाण्याच्या भेंड्या नाही असे थोडीच होणार... प्रत्येक जण आपल्या भाषेतले आणि वेगळ्या आवडी निवडीचे गाणे गाऊ लागला... मधूनच प्रत्येकाचे काही किस्से सांगणे चालू झाले,... जोकेस... experiences .. funny comments... या सगळ्यात Leeds ते Cornwall मधले ८ तास कशे निघून गेले कळलेच नाही...मज्जा आली...
संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो Cornwall ला... मग Tent लावला आणि लगेच सूर्यास्त बघण्यास समुद्राकडे कूच केली...मस्त थंडगार वारा... आणि सूर्य मावळतानाच्या विविध छटा... अविस्मरणीय दृश्य... कोकणाची आठवण झाली...हे सर्व क्षण capture करण्यासाठी एक चांगला कॅमेरा पाहिजे हि बाब मनाला स्पर्शून गेली...
तिथून वापस निघालो..मग रात्रीच्या जेवणाची तयारी.. सगळे जण प्रवासामुळे ठाकले असल्या मुळे आम्ही बाहेरच खाण्याचे ठरवले... कॅम्पिंग site वर जाऊन फ्रेश होई पर्यंत चंद्र उगवला होता... site गावाबाहेर होती आणि आसपास एकही हॉटेल नवते..मग आम्ही चंद्र प्रकाशातच चालत जगजीत सिंघ्जी आणि किशोर दाची गाणी ऐकत ऐकत निघालो... गावात पोहोचे पर्यंत सर्व हॉटेल्स बंद झाली होती.. फ़क़्त एक chinese कॉर्नर shop चालू होते... सगळ्यांनी तिथेच जेवणावर यथेच्छ ताव मारला...मग वापस येताना रफींची साठवण ऐकली...चांदण्याच्या लक्ख प्रकाश.. थंडगार वार्याची मस्त झुळूक.. आणि रस्त्यावर फ़क़्त आमचाच group... एक सुंदर रात्र... मग मधूनच मयूरला गौरव ला त्रास द्यायची हुक्की आली... त्याने मग भुताची भीती... वेगवेगळे आवाज....आणि बेसुरी हसणे... कॅम्प वर पोहोचण्यास १२ वाजले...दुसर्या दिवशी आजूबाजूच्या परिसराची सैर करायचं ठरवून सगळे जण मग झोपी गेले...
दुसर्या दिवशी सकाळी सकाळी काश्मिरीने मस्त कावा केला होता... दिवसाची सुरुवात मस्त झाली...मग जवळच एका सुंदर beach वर गेलो... तिथे cornish pasties वर ताव मारला... beach न्जोय केला... kayaking केली... आणि थोडीशी photography.. छान गेला दुसरा पण दिवस.. तिसर्या दिवशी सकाळीच परतीचा मार्ग धरायचा होता...
इथे दोन गोष्टी नमूद कराव्याश्या वाटतात .. Cornish people have great taste of food... आणखीन एक म्हणजे... आपल्या कोकणात खूप सुंदर beaches आहेत... माझा तारकर्ली च्या tour ला मी इथे compare करायचे म्हटले तर... तारकर्ली is far far better ... but UK साठी Cornwall म्हणजे त्यांचे कोकणच... तशेच छोटे छोटे रस्ते... मस्त beaches ... फ़क़्त इथे तुम्हाला शहाळे आणि काजू नाही भेटणार... पण काहीही असो... Cornwall मस्तच आहे...
तुम्ही समजा UK visit करत असाल तर.. Cornwall प्लान नक्की करा... मजा येईल तुम्हास... जशी वर्णने मी ऐकली होती ह्या जागे बद्दल... ती जवळपास सगळी खरी होती...So as the title says "For once the stories are true...."
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...