Sunday, November 10, 2013

असेच काहीतरी..

Project change झाला व  काम वाढले असल्या कारणाने मागील काही दिवसा पर्यंत Online blogs वाचणे बंद होते.. आता थोडासा settle झालोय.. So ते परत सुरु झालेय... आज काल काही biography किंवा अनुभव अश्या प्रकारांच्या blogs and movies वाचण्यात अथवा पाहण्यात आल्या... मुग्धा ताईचा blog n तिचे मुग्धाची रंगीत गोष्ट हे पुस्तक, tom hanks ची forest gump n captain philips movies, अशोक व्हटकरांच्या 72 मैल एक प्रवास या कलाकृती वरील चित्रपट हे त्यातीलच काही... 

मग विचार आला आपणही असे काहीतरी लिहावं... थोडासा plan केला.. मग ठरवले की triology बनवावी.. म्हणजे लहानपण,  मग तरुणपण आणि म्हातारपण... मग तीन नावे सुद्धा ठरवली... अभ्योदय, अभिरिक्षा आणि अभ्यास्त... ह्या पैकी पहिली २ तर मी पुर्ण करेन पण अभ्यास्ताचा शेवट मात्र अधुरा राहील व कोणालातरी पुर्ण करावा लागेल... At the moment तरी हे सर्व possible वाटतय पण बघु पुढे काय होईल ते... आखिर कल किसने देखा है़||

इग्लंड मधे आल्यापासुन स्वताःसाठी चांगला वेळ भेटतोय... Train मधुन travel करताना वा रात्री बिछान्यात असताना लिहीण्यासाठी काहीनाकाही सुचतच असते.. विचारांची speed इतकी fast असते व बरेचश्या गोष्टी लिहीपर्यंत विसरुन जातो.. आणि मग वाटते की असे काहीतरी साधन असायला हवे जे आपण विचार करता करता ते कागदावर उतरवुन घेइल... I hope अभ्यास्त पुर्ण होईपर्यंत असा काहीतरी शोध लागेल.... 

बाकी, आजकाल काही तरी change होतय... काय ते माहीती नाही... थोडासा शांत झालोय... डोक्यात विचारांचा कल्लोळ माजलाय... बरेचशी अपुर्ण कामे पुर्ण करतोय.... कदाचीत भारतात परत जाण्याचे वेध लागलेत.. Hopes काहीतरी चांगलेच होईल...

पुढे काय होईल ते देव जाणो एक गोष्ट मात्र नक्की आहे
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 


आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Tuesday, October 22, 2013

It Hurts...

श्याम सोबत सहजच chatting चालू होती... विचारले कसा आहेस रे... तो म्हणाला छान आहे पण इतका ही छान नाहीये.. मी म्हणालो का रे काय झाले.. तो सांगत होता.. काय बोलू यार, ऑफीस हून घरी येण्यास 2 तास लागतात.. पकुन जातो... मी म्हणालो.. सही है.. Enjoy.. तुला ऑफीस हून घरी जाण्यास 120 मिनिटा पेक्षा जास्त वेळ लागतो..आणि मला 12 मिनिटा पेक्षा कमी... तीकडून त्याचा reply तू जले पे नमक छिडक...मी म्हणालो.. साला तुम उधर बैठके ऐश करते..सब अपने दोस्तो के साथ enjoy करते...मैने थोड़ा जले पे नमक क्या छिड़का तुम्हे कड़वा लग गया... इधर साला.. पूरा जल जल के काला हो गया है.. नो सेन्सेशन.. It hurts re when you are not with your friends and family in their happy n sad moments...
इथे UK मधे आल्या पासुन बर्याचश्या चांगल्या गोष्टी घडत आहेत... जसे की prince William आणि Kate ची Royal Wedding, queens jubilee celebrations, olympics... Wimbledon, champions trophy etc etc... बहुतेक जण म्हणायचे... ऐश आहे तुझी, सर्व enjoy करण्यास भेटतंय... मी म्हणालो अमित दादाचे, पल्लवी ताईचे व श्यामचे लग्न miss केले.. त्या पुढे ही मजा माझ्यासाठी important नाहीये.. It hurts...

आजचा विषय थोडा वेगळा आहे... I mean याला सलग अशी storyline नाहीये तर तो काही collection of incidents शी संबंधीत आहे.. पण theme मात्र तीच आहे It Hurts...

अजुन एक प्रसंग... जुन मध्ये भारत-पाकीस्तान cricket match बघण्यास गेलो होतो... दोन्ही देशांचे बरेचशे supporters आले होते...birmingham train station मधुन बाहेर येताना एक group वाटेत गप्पा मारत होता.. ते लोक match बघण्यास आले होते, एका मित्राची वाट पहात होते... त्यातील एका british born desi मुलीकडे तिरंगा होता... तिने तो उल्टा पकडला होता... मी लगेच तिला सांगितले की झेंडा नीट पकड... माझ्या सोबत मानव होता.. तो म्हणाला असे कितीतरी जण भेटतील आणि तु कितींना सांगशील.. मी म्हणालो जेवढे दिसतील त्या सर्वांना सांगेल.. माझ्या झेंड्याचा अपमान मला नाही चालणार... It hurts...

प्रत्येकाला आपले जीवन जगत असताना काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते... त्याची किंमत काय ते मात्र आपल्या हातात नसते.. माझ्यासाठी माझे मित्र माझी family त्यांच्या सोबतचा time, ते moments हे खुप महत्वाचे आहेत... So त्या पैकी काही miss झाले की hurt होतं... 

बाकी कितीही hurt होत असले तरी जगायच असतचं
व जगता जगता आयुष्य सुंदर बनवायचे असते....

So, हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Thursday, August 15, 2013

Once Again...

Once Again Its the celebration of Independence Day
Once Again The TriColor is hoisted at LalQila
Once Again We sang patriotic songs
Once Again We praised our forefathers for fighting against injustice

but
Once Again
Everything is same for a common man
A holiday to enjoy with family n friends
Abusing the government n politicians for not doing anything
Its the same thing happens everytime
And Its the same life

Once Again Its the celebration of Independence Day
Once Again We listened to speeches of great leaders
Once Again We watched patriotic movies
Once Again We enjoyed the feel of being independent

but
Once Again
Its the same day for me
Its the same story in the office
Its the same me
And Its the same life

Once Again...

Tuesday, May 14, 2013

मे महिना, सुट्टया आणि बालपण...


"या वर्षी उन खूप आहे" कालच आई म्हणत होती... मी म्हणालो "मे महिना चालु झालाय आता तर झळा आणखीण वाढतील"... दरवर्षी असेच होते, मे महिना आला की गर्मी वाढते आणि उन्हाळ्याबद्दल चर्चा चालु होतात... पण मे महिना हा आणखीण दोन गोष्टींशी निगडीत आहे.. सुट्टया आणि बालपण...

माझे माध्यमिक इयत्तेतील शिक्षण सगरोळीला सैनिक शाळेत झाले... मी आणि सोनु(मामाचा मुलगा), दोघे तिथेच होतो... आमची शाळा निवासी होती... १मे ला निकाल लागायचा आणि सुट्ट्या चालू... मग महिनाभर ना PT ना अभ्यास.. ना कोणी रागावणारे ना कोणी शिक्षा करणारे... मज्जाच मजा...त्या काळी दादांकडे ( आम्ही आजोबांना दादा म्हणत असु) एक जीप होती, Commander... आई, मामी आणि मामा व सोबत घरचे चिल्ले पिल्ले...सगळे आम्हाला घेऊन जायला शाळेत यायचे व आम्ही लगेच घरी निघायचो...... आम्ही नेहमी complaint करायचो की शाळेतुन घरी जाताना घर लवकर नाही येत पण तेच सुट्टया संपल्यावर शाळेत येताना, शाळा खुप लवकर यायची... 

सुट्टयामध्ये मी बहुतेक वेळ बिलोलीला असायचो... बिलोली, माझे आजोळ, तालुक्याचे ठिकाण.. आजी आजोबा मामा मामी तिथे असायचे... सुट्टयामध्ये आम्ही सगळी भावंड तिथेच जमा़यचो... मला ४ मामा व ३ मावश्या... त्यामुळे group ही तसा मोठाच.. १०-१२ जणांचा..

सकाळी लवकर ६ वाजता उठुन दादांसोबत मळ्यात जायचो..  ़संपुर्ण शेतावरुन एक चक्कर मारायची... पेरु, कैरी, चिंचा, बोरं, इंग्लिश आवळे वगैरे वगैरे खाउन झाले की मोर्चा विहीरीकडे वळायचा...शेतातील विहीर चांगलीच खोल होती, दादा एका गडी माणसाला आमच्यावर लक्ष ठेवायला सांगायचे आणि पुन्हा एक चक्कर मारण्यास निघुन जायचे... आम्ही सगळे पोहणं इथेच शिकलो...मनसोक्त पोहुन झाले की स्वारी वापस घरी निघायची ... जाताना मस्त इडली वड्या वर ताव मारायचा... घरी गेल्यावर सुद्धा साल पापडं, बोराच्या वड्या आणि महत्वाचे म्हणजे आंबे, या सगळ्यावर डोळा असायचाच... मग दिवसभर घरातच cricket खेळायचो... दादा नेहमी रागवा़यचे.. तेव्हा थोडावेळ शांत बसा़यचो... दादा बाहेर गेले की पुन्हा चालु...दिवस कसा निघून जायचा या कडे लक्ष्यच नसायचे...रात्रीचे जेवण झाले की सगळे जन गच्चीवर जायचो, तिथे मग पत्ते, अंताक्षरी, गप्पा रंगायच्या... थंड वातावरणात मोकळ्या आकाशा खाली मग झोप कधी लागायची हे कळायचेच नाही

नृसिंह जयंती ही उन्हाळ्यात असते.. त्या दिवशी आमच्याकडे मोठी पुजा असते... त्या दिवशीचा स्वयंपाक म्हणजे माझा सगळ्यात आवडता...मसालेदार वांग्याची भाजी, भरडा भाजी, पुरी, साधं वरण, भात आणि पन्हं, आंब्याचा रस... वाह, आता लिहीतानाही तोंडाला पाणी सुटतय...

आजकाल मात्र विचित्रच झालंय.. सुट्टया म्हणजे फक्त weekend होउन बसल्यात.. पैसे कमवायाच्या नादात कुठे तरी ते बालपण miss करतोय...मोकळ्या आकाशाखाली, गच्चीवर झोपून तर किती दिवस झाले ते ही आठवत नाही... अंताक्षरी आणि पत्ते तर दूरच पण सगळ्याना एकत्र मिळून बोलण्यास google hangout use करावे लागते...
खरच लहानपनीच्या आठवणी किती सुंदर असतात ना...

पण कोणीतरी म्हणालय़..Embrace you past but live in present..
So, हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Thursday, March 14, 2013

Life is beautiful*


A cool breeze evening
On a nice sand beach


You are with your loved one
Life is beautiful....


A gang of friends
Enjoying the cutting n hot bhajiyas
In a nice rainy weather
Life is beautiful..

Quality time to spend with your family
Reliving all your cherished memories
A great plan for holidays
Life is beautiful...

An important sports match on Tv
Interesting n crucial moments
Your team wins it n gets through
Life is beautiful...

Life's going great
Everything's going your way
All the nice things are happening with you
Life is beautiful...

Life is always beautiful
Its just the matter of that asterisk(*)
Life is beautiful*
*Conditions applied

पण मी सगळे त्या asterisk(*) वर सोडत नाही... जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे एक सुंदर dialogue आहे..

नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
हवा के झोकोन के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हैरानिया लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
तेव्हा आलेल्या सर्व परिस्थितीतून समोर जात राहायचे व life enjoy करत राहायचे
आणि आपल्या स्वप्नासाठी जगायचे

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
म्हणून कोणी कितीही (*) दाखवले तरीही एक गोष्ट लक्ष्यात आहे... 
आयुष्य सुंदर आहे  त्याला अजुन सुंदर बनवायचे आहे... 
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

Friday, March 1, 2013

अरे वोही लड़की...वोही लड़की....


Weekend संपून सोमवार आला.. सकाळी ७.१५ चा गजर झाला... मी उठलो... ऑफीस ला जाण्यास तयार होऊ लागलो... स्नान वगैरे केल मग दुपारचा डब्बा पॅक केला... बातम्या लावल्या... ८.४५ होतात... निघतो ऑफीस कडे... जाताना खूप सारे जन भेटतात... भेटतात म्हणजे काय फक्त बाजूने निघून जातात... त्यांची सुद्धा कॉलेज, ऑफीस किंवा बस स्टॉप कडे जाण्याची धावपळ चालूच असते... around ८.५५ ला ऑफीस मधे पोहोचतो... मग ५.३० पर्यंत तेच ऑफीस ऑफीस खेळतो.. वापस घराकडे जाण्याची तयारी... जाताना सुद्धा बरेच जन भेटतात... या वेळेस त्यांची लगबग असते ती लवकर ट्रेन किवा बस पकडण्याची... मी घरी पोहोचतो... परत तेच आपले so called Social Networking...मग स्वयंपाकाची तयारी.. जेवण करताना एखादी सीरियल चालू करतो Laptop वर.. ती संपे पर्यंत जेवण सुद्धा होत... मग शांत गाणे ऐकायचे आणि शतपावली करायची... १०.३० वाजतात आणि बेडरूम चा लाइट बंद होतो... दिवस संपतो..
असाच मंगळवार येतो मग बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार... आणि आठवडा जातो... ही दैनंदिनी चालूच असते... म्हणजे तेच... सकाळी ७.१५ ला उठने... तयार होऊन ऑफीसला जाणे... जाताना बर्‍याचश्या अनोळखी पण ओळखी लोकाना भेटणे.. परत तेच ऑफीस काम संपले की back to home... परत त्याच अनोळखी लोकाना भेटणे... आणि तेच routine...असे एक चाकोरीबद्ध जीवन... ज्याची मला सर्वात जास्त चीड आहे ही एक सप्रेम भेट दिलीय मला लीड्स ने...चाकोरीचे खरडुन कागद सहिस पाठवणे ह्या बाहेर काही नाही...
ह्या framed routine मधे एक गोष्ट मस्त होते... जाता - येता जे लोक भेटतात त्यांच्या सवयी कडे लक्ष्य देण्याची सवय मला लागली... लिफ्ट मधून खाली येताना दोन मुली त्याच वेळेस सोबत असतात... जो पर्यंत बस स्टॉप जवळ पोहोचतो तेव्हा तिथे एक छोटी मुलगी आणि तिची आई थांबलेले असतात...ती मुलगी नेहमी काहीतरी बडबडत असते... खेळत असते... तिला क्रॉस केला की एक मुलगा माझ्या opposite direction ला जात असतो... तो football player Nani चा छोटा भाऊच दिसतो....तो सुद्धा त्याच्या तन्द्रित.. काही तरी ऐकत आणि गात असतो... आता तो फोन वर बोलतो का गाणे गुणगुणतो हे अजुन समजले नाही...
इथे येई पर्यंत त्या लिफ्ट मध्ये सोबत असलेल्या मुलीनी साथ सोडलेली असते... मग मी आणि मयूर... थोडेसे समोर गेले की एकानंतर एक अश्या परत दोन मुली भेटतात... मग मी आणि मयूर एकमेकाना त्यांच्या वरुन चिडवतो... तेरीवाली अन् मेरीवाली... पण ह्या दोघींपैकी संध्याकाळी जाताना कोणी भेटत नाही... मग त्या वेळेस जर कोणी दिसले तर आमचे चालू होते... वोही लडकी वोही लडकी....
या सगळ्यातून थोडासा आराम भेटतो तो weekend ला.... काहीतरी activities चालू असतात... क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन किवा कुठे तरी फिरून येणे... एक बरे आहे की या वर्षी काही चांगले मित्र भेटले.. नाहीतर जगात सर्वात चू****** लोक मला इथे लीड्सला भेटले... एक एक प्राणी नमूना... त्यांच्या वर लेख लिहीत बसलो तर कदाचित एक पुस्तक तयार होईल... असो...
बरेच दिवस झाले ती मेरीवाली दिसली नाही... म्हणून पोस्ट लिहावीशी वाटली...
बाकी तर.. Life is Beautiful...

हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...

आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always


Wednesday, January 2, 2013

Happy New Year...


नवीन वर्ष नवीन सुरुवात...  ३६५ पानांची नवीन वही परत एकदा उघडुन श्रीगणेशा करायचा... नवीन रस्ते नवीन वाटा काबीज करत नवनवीन ध्येये गाठायची... दर वर्षीच हे होत.... १ जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत करुन या वर्षी काहीतरी वेगळे करायचे हे ठरवतो व काही so called resolutions सुद्धा करतो...
 
वर्षे जातात अन् येतात... काळ काही थांबत नाही... शेवटचा दिवस आला की मग वर्ष भराचा हिशोब लावायला सुरुवात होते... जुनी आणि जीवाभावाची नाती तुटतात.. त्याची उणीव पुर्ण करण्यास नवीन नाती आयुष्यात येतात..जुने ते सोनंच असते असे बरेच वेळेस वाटते... . नवीन नात्यात आपण जुना गोडवा शोधण्यास जातो आणि काही वेळेस मृगजळच हाती लागते... पण म्हणुन काही आयुष्य थांबत नाही... आणि वेळही नाही... ते तसेच चालु रहाते, किंवा राहु द्यावे लागते... नवीन गोष्टीच्या स्वागतासाठी व नवीन सुखाच्या शोधासाठी...

तसे माझ्याबाबतीतही झाले... २०१२ ने मलाही असे बरेच काही दिले...मागच्या वर्षभरात खुप काही घडले... खुप नवीन ठिकाणे फिरलो...बरेच नवीन मित्र मिळाले तर काही जुने दुर गेले... नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या आणि काही राहूनच गेल्या... 

Leeds मधे settle झालो rather थोडा रुळलो... वर्षाची सुरुवात एकदम छान london fireworks ने झाली..was one of the best days of life... मग जुनैद व अहसान, मलेशिया व लंडनला shift झाले... Leeds मध्ये मानव व मयुर सारखे मित्र भेटले...cornwall ची मस्त trip झाली, वर्ष सरता सरता liverpool सुद्धा पाहुन झाले... Wimbledon व olympic ची मजा सुद्धा लुटली... खुप सारी स्वप्ने पुर्ण झाली... पण काही इच्छा अधुर्‍याच राहील्या... Guitar n harmonica शिकण्याचे अर्धवटच राहिले...अजुन edinburgh n highlands explore करायचेच आहे... Charity work सुद्धा चालु करायचे आहे... 
 
नवीन वर्षात ह्याच अधुर्‍या गोष्टी पुर्ण करायच्या आहेत.. नवीन मित्र मिळवायचे आहेत.. नवनवीन ठिकाणे explore करायची आहेत.. एखादे तरी वाद्य शिकायचे आहे... 
 
तुमचेही असेच काहीतरी ठरले असेल नं..  तेव्हा त्यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना समाधानाचे, सुखसमृद्धीचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वराचरणी प्रार्थना...
 
हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...

आपलाच
अभि 
Keep Smiling... Be Happy n Always
 
 
 

Monday, September 10, 2012

So, For once the stories are true...

बरेच दिवसापासुन cornwall हे नाव ऐकत होतो असे म्हणतात की UK ची सगळ्यात सुंदर seashores इथे आहेत...finally trip ठरली...पण एखादी गोष्ट सहजा सहजी plan होईल असे कसे... 

long weekend जवळ येत होता... मी मयूर ला विचारले .. any plans buddy.. मै तो घर पे नही बैठ्ने वाला... पहिल्यांदा आम्ही ठरवले कि ४-५ जणांचा group बनवावा आणि Whitbey जवळ Robinhood Bay ला जाऊन कॅम्पिंग करावे... पण त्या साठी तसा groupच तयार होत नवता.. i mean... जे आमच्या रेगुलर group मध्ये आहेत ते कुठे न कुठे busy होते.. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तसे तिकडे Whitbey ला त्या दिवशी पावसाचे weather predicted होते.. त्यामुळे वाटू लागले हि सुट्टी अशीच घरी बसून काढावी लागणार... सुट्टीच्या २ दिवस आधी गौरव म्हणाला कि यार रेहान Bournsmouth जा राहा है उसको पूछते है .... आमच्या कडून तर हा होतीच.. आम्हाला फ़क़्त घरी बसायचे नव्हते ... पण नंतर कळले कि रेहान चा तो प्लान cancel झाला आहे... आम्ही परत back to square one...Whitbeyच्या प्लान वर .... ठरवू लागलो कि कोण कोण जाणार,.... कॅम्पिंग साठी चांगल्या sites कोणत्या... काय काय साहित्य लागणार... गाडीने जायचा प्लान होता... पण कोणाकडेच uk license नवते..मग driver बघा...longweekend असल्या मुळे कुठूनच positive reply येत नवता... सगळीकडे गाड्या आणि drivers बुक... मयूर ने म्हटले आता काही आपली trip होत नाही...झाली न तर हि सगळ्यात मस्त trip असेल... काहीही प्लान नसताना सगळे सुखकर वावे हे एक आश्च्यर्याच म्हणावे...  मी रेहान ला phone लावला तो इथला citizen आहे.. त्याच्या कडे License आहे आणि गाडी पण... आणि त्याच्या कडूनही unexpectedly "हो" मिळाले... पण त्याची गाडी ५ seaters आणि आम्ही ६ जन... दोन मराठी .. दोन पंजाबी ... एक काश्मिरी आणि एक गुजराती...मग परत फोनाफोनी चालू... इकडे गाडी available आहे का तिकडे,... finally एक गाडी भेटली... थोडी महाग होती पण म्हटले भेटली हे काय कमी आहे...


२५ ऑगस्ट ला सकाळी ८ ला निघायचे ठरले... पण निघालो ते ११ ला ...मी आणि मयूरने आदल्या दिवशीच सकाळी तयारी करून ठेवली होती... प्रवासात लागणारे साहित्य... कॅम्पिंग साठी tents,mats वगैरे वगैरे.. सकाळी लवकरच उठलो... दोघेहि अति उत्साही प्राणी... मग काय गाडी collect करण्यापासून ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या घरून सोबत घेणे... तिकडे जात असताना रस्ता चुकणे....अरे हे गाणे नको ते लाव... असे प्रत्येकाची आवड वेगळी...मग अदलाबदली करून DJ कोण होणार आणि कोण कुठे बसणार... ह्यावर चर्चा.... एखादी trip आणि त्यात गाण्याच्या भेंड्या नाही असे थोडीच होणार...  प्रत्येक जण आपल्या भाषेतले आणि वेगळ्या आवडी निवडीचे गाणे गाऊ लागला... मधूनच प्रत्येकाचे काही किस्से सांगणे चालू झाले,... जोकेस... experiences .. funny comments... या सगळ्यात Leeds ते Cornwall मधले ८ तास कशे निघून गेले कळलेच नाही...मज्जा आली...


संध्याकाळी ७.३० ला पोहोचलो Cornwall ला...  मग Tent लावला आणि लगेच सूर्यास्त बघण्यास समुद्राकडे कूच केली...मस्त थंडगार वारा... आणि सूर्य मावळतानाच्या विविध छटा... अविस्मरणीय दृश्य... कोकणाची आठवण झाली...हे सर्व क्षण capture करण्यासाठी एक चांगला कॅमेरा पाहिजे हि बाब मनाला स्पर्शून गेली...




तिथून वापस निघालो..मग रात्रीच्या जेवणाची तयारी.. सगळे जण प्रवासामुळे ठाकले असल्या मुळे आम्ही बाहेरच खाण्याचे ठरवले... कॅम्पिंग site वर जाऊन फ्रेश होई पर्यंत चंद्र उगवला होता... site गावाबाहेर होती आणि आसपास एकही हॉटेल नवते..मग आम्ही चंद्र प्रकाशातच चालत जगजीत सिंघ्जी आणि किशोर दाची गाणी ऐकत ऐकत निघालो... गावात पोहोचे पर्यंत सर्व हॉटेल्स बंद झाली होती.. फ़क़्त एक chinese कॉर्नर shop चालू होते... सगळ्यांनी तिथेच जेवणावर यथेच्छ ताव मारला...मग वापस येताना रफींची साठवण ऐकली...चांदण्याच्या लक्ख प्रकाश.. थंडगार वार्याची मस्त झुळूक.. आणि रस्त्यावर फ़क़्त आमचाच group... एक सुंदर रात्र... मग मधूनच मयूरला गौरव ला त्रास द्यायची हुक्की आली... त्याने मग भुताची भीती... वेगवेगळे आवाज....आणि बेसुरी हसणे... कॅम्प वर पोहोचण्यास १२ वाजले...दुसर्या दिवशी आजूबाजूच्या परिसराची सैर करायचं ठरवून सगळे जण मग झोपी गेले...

दुसर्या दिवशी सकाळी सकाळी काश्मिरीने मस्त कावा केला होता... दिवसाची सुरुवात मस्त झाली...मग जवळच एका सुंदर beach वर गेलो... तिथे cornish pasties वर ताव मारला...  beach न्जोय केला... kayaking केली... आणि थोडीशी photography.. छान गेला दुसरा पण दिवस.. तिसर्या दिवशी सकाळीच परतीचा मार्ग धरायचा होता...




इथे दोन गोष्टी नमूद कराव्याश्या  वाटतात  .. Cornish people have great taste of food... आणखीन एक म्हणजे... आपल्या कोकणात खूप सुंदर beaches आहेत... माझा तारकर्ली च्या tour ला मी इथे compare करायचे म्हटले तर... तारकर्ली is far far better ... but UK साठी Cornwall म्हणजे त्यांचे कोकणच... तशेच छोटे छोटे रस्ते... मस्त beaches ... फ़क़्त इथे तुम्हाला शहाळे आणि काजू नाही भेटणार... पण काहीही असो... Cornwall मस्तच आहे...



तुम्ही समजा UK visit करत असाल तर.. Cornwall प्लान नक्की करा... मजा येईल तुम्हास... जशी वर्णने मी ऐकली होती ह्या जागे बद्दल... ती जवळपास सगळी खरी होती...So as the title says "For once the stories are true...."

हसा खेळा मस्त जगा...

आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवा...


आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always Remain So...



Friday, August 10, 2012

It's a small world...

Ahsan चा वाढदिवस साजरा केला.. ८ वाजता train होती... Station वर पोहोचलो.. Train platform वर उभीच होती... Seat वर जाऊन बसलो.. गाणे ऐकण्यास ipod काढला... आणि बाजुला बघतो तर काय collin बसलेला .. तो त्याच्या Mrs.सोबत olympic matches बघण्यासाठी आला होता.. वापस leeds ला जात होता... त्याने माझी ओळख करुन दिली आणि सांगितले की we sit couple of seats away at work... ती म्हणाली की world is so small... I mean in this train of around 300-400 seats you should get a seat next to him only...खरचं world is so small..

dictionay.reference.com  नुसार "it's a small world" ची  definition ही खालील प्रमाणे One encounters the same people, events or situations in unexpected places... पण माझ्या साठी ही definition अपुरी पडते...

तुम्ही हम-तुम सिनेमा बघितला आहे का... नसेल तर नक्की बघा... सुंदर कलाकृती आहे... त्या मधेही असेच काहीसे सांगितले आहे.. हम वापस जरुर मिलेंगे क्योंकी ये जिंदगी बहोत लंबी है और ये दुनिया बहोत छोटी... हर किसीकी एक कहानी होती है.. हम जब दुसरे लोगो से मिलते है तब उनकी कहानी हमारी कहानीसे जुड जाती है... उस कहानी का end कैसे करना है ये हमे तय करना है...
जिंदगी बहोत लंबी है वर अजुन एक dialogue आठवला.. Indian film industryच्या first superstar राजेश खन्नांचा... बाबु मोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये... अर्थात या व हम तुम च्या dialogue चे context वेगवेगळे... त्यामुळे त्यांचा अर्थ ही वेगळा...  भाषा किती मजेदार असते ना context बदलला की अर्थ बदलतो... आता तुम्ही म्हणाल की ह्या पुर्ण paragraph चा आणि world is so small चा संबंध काय... तुम्हीच बघा एका मिनीटा पुर्वी आपण london च्या platform वर झालेल्या collin च्या भेटीबद्दल बोलत होतो नंतर हम तुम चा आणि आनंद चा dialogue आणि मग भाषे बद्दल... या चंचल मनामुळे आपण आपल्या जागी बसल्या बसल्या जगातील वेगवेगळ्या गोष्टी फिरुन आलो... आहे की नाही small world चे अजुन एक example ..

बाकी काहीही म्हणा... small world च्या कितीही व्याख्या असल्या तरी आणि जग कितीही छोटे असले तरी महत्वाचे आहे की आपण किती आनंदात जगतो...

आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया...


आपलाच

अभि

Keep Smiling... Be Happy n Always

Monday, July 30, 2012

Addicted...

Addicted
Have I told you how good
It feels to be me
When I'm in you?
I can only stay clean
When you are around
Don't let me fall, oh no

If I close my eyes forever
Would it ease the pain?
Could I breathe again?

Maybe I'm addicted
I'm out of control
But you're the drug
That keeps me from dyin'
Maybe I'm a liarG
But all I really know is
You're the only reason I'm tryin'

Enrique चे हे addicted गाणे खुप जणांनी ऐकले असेल... त्यात तो addict झाल्यावरचे परिणाम चांगल्या प्रकारे समजावुन सांगतो... या गाण्याचा reference देण्याचे कारण काय तर...आज सकाळीच मयुरशी बोलताना म्हणालो "यार तु skype n mobile से कितना addicted है".. तो नेहमी घरच्यांशी बोलत असतो..  म्हणजे त्यात काही गैर नाही पण addicted झाल्यासारखे... त्यावर तो म्हणाला की "यार पेहले वाले घर मे अकेला रेहता था ना... तो करने के लिये कुछ नही था.. तो बस skype पे घर बात होती थी.. उसकी आदत लग गई... अब मै 24 घंटा बात कर सकता हुं..." खरच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाताना आपल्याला कळतही नाही की आपण त्यावर किती dependent होतो.. मी alcohol addiction, social networking addiction or cigarette addiction बद्दल नेहमीच ऐकत आलोय ... पण हे माझ्यासाठी वेगळेच होते...

व्यसन -
यस्मात्तद् व्यसति श्रेयस्तस्माद् व्यसनमुच्यते !
व्यसत्यधो वा व्रजति तस्मात्तत् परिवर्जयेत् !! कामन्दकीयनीतिसार. ref:- Dr. Nitin Kamat

The word ‘Vyasan’ is originated in Sanskrit with the root compounds ‘ Vi + As (to exist)’
Vyasan commonly inferred as an addiction to substances such as an alcohol abuse, tobacco smoking or drug dependence makes an individual lose his cognitive functions and clarity of mind. The over-indulgence of such psychoactive substances may result in physical and psychological dependence. The ultimate consequences could be - loss of pride and respect, and end result being loss of his or her own existence. I think that’s what is meant here! (source:  internet)

 सरळ सोप्या शब्दात The shloka defines the definition of the Vyasana:

In which the Vyasan i.e. inspiration to continue with the same askati strongly is then called as vyasana..|
Whereas,
Only Vyasan or Leading to the said state with pride if rides over the person the same will be the resultants could be seen..||(source:  internet)

The shloka after defining the Vyasana states that vyasana could be of any type a good or bad (e.g. Study/ Alcholism) and when this vyasan leads to its prime ends the similar results obtained could be seen.. Like a stud could be recognized as a scholar and if the pride rides over to him then he could be recognized as a Devil. Similarly a Alcholic will be recognized as a drunker and if the pride rides to him eventually will end his life..Dr. Suralkar (source:  internet)

मग थोडा विचार केला की मला कश्याचे addiction आहे, मग मलाही लक्ष्यात आले की मी पण addicted आहे...memories addicted...  To be specific 'moments spend with friends or closed ones'... तुम्ही पण कश्याच्या तरी addicted असाल.. थोडासा विचार करुन बघा...

Engineering संपल्यावर सगळे मित्र कामा निमित्त इकडे तिकडे विखुरले गेले... प्रत्येकाची life change झाली... College मधे असताना जसे गप्पांचे फड रंगायचे ते बदललं... routine नसल्यामुळे जो पर्यंत job नाही लागत तो पर्यंत घरीच वेळ जायचा... तेव्हा adjust करण्यास वेळ लागला.. 

मग job च्या ठिकाणी गेलो.. नवनवीन मित्र भेटले... त्यांच्या सोबतही खुप गमतीजमती केल्या.. नवनवी ठिकाणे फिरायचो... मजा यायची...मग त्यावेळेस जुन्या tours trips ची आठवण व्हायची... त्या वेळेस असेच वाटायचे की आपला तो जुना group च जरया ठिकाणी असला असता तर आणखीन छान वाटले असते... ह्याचा असा अर्थ नाही की नवीन मित्र bore होते...अगदी MS complete केल्यावरही तीच feeling... Manchester चे मित्रही job searching साठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले... मी सुद्धा leeds ला shift झालो... पण तरीही जुन्या मित्रांना miss करण्याची सवय गेली नाही... मग जेव्हा त्यांच्याशी mobile वर बोलणे होत असते तेव्हा त्यांना म्हणायचे की तुने यहां पे होना चाहिये था यार... बहोत ऐश करते थे....

रविवारी manchester ला गेलो होतो.. वापस leeds ला येण्यास bus 8 वाजता होती... स्टेशनवर जाण्यास जरा लवकरच निघालो..म्हटले आज थोड्या memories ताज्या कराव्यात.. चालत असताना वाटेत मग जे जे लागले त्याच्या related moments आठवु लागल्या.. Time machine असती तर कदाचीत वापस जाऊनच आलो असतो.. अश्या वेळेस मग नकळतच चेहऱ्यावर मस्त smile येते...

how good
It feels to be me
When I'm in those memories!!! Wowww

किती छान दिवस होते ते...
एक feeling येते... आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया


So Be Addicted Be Happy..

आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always