Wednesday, October 19, 2016

What an awesome year it was...

किस लम्हे ने थामी उंगली मेरी
फुसला के मुझको ले चला
नंगे पाओं दौड़ी आँखें मेरी
ख्वाबों की सारी बस्तियाँ
हर दूरियाँ हर फ़ासले क़रीब हैं
इश्स उम्र की भी शख्सियत अजीब है...


It started with new year celebrations in Sydney... तो नयनरम्य सोहळा...एक स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान... मग Gold Coast ची tour आणि hot air balloon ride... त्या सुंदर आठवणी घेऊन वापस Singapore ला निघण्यास विमानात बसलो.. एक विचार आला... it's gonna be a great year..

मग नितेशचे लग्न, प्रशांतचे लग्न, आईचा वाढदिवस ... ह्या ना त्या निमित्ताने भारतात चक्कर होत होती... एप्रिल मे मधे इंडोनेशिया...जुन व सप्टेंबर मधे मलेशिया... आॅक्टोबर मधे थायलँड ....असे वर्षाच्या प्रत्येक महिन्यात मी Singaporeच्या बाहेर होतो... खूप सारे नवीन लोक भेटले.. नवनवीन सुंदर शहरे बघितली.. त्यांची संस्क्रृती अनुभवली..

जुलै मधे आई सिंगापूर ला आली... आईला परदेश दाखवायचे अजुन एक स्वप्न पुर्ण झाले.. मी खुश होतो... आईला Singapore खुप आवडले... इथले हवामान.. लोक.. आभाळाला शिवणार्या उंचपुर्‍या buildings.. नीटनेटके रस्ते.. नक्षीदार मंदिरं.. सुटसुटीत अन् सुपरफास्ट मेट्रो .. stations मधील travelators and escalators.. सर्व गोष्टी मनाला भावुन गेल्या..

आईला वापस नांदेडला सोडायला आल्यावर हर्षुला भेटलो... आणि माझी विकेट पडली.. २५ October engagement तर 24 December लग्न ठरले... आता फोनवर बोलणे वाढले होते.. वजन कमी करण्याचे प्रयत्न चालु झाले होते... courtship च्या period ची मजा बाकीच्या सारखी मी सुद्धा घेत होतो... august मधे श्रीहान-अयान च्या वाढदिवसानिमित्त परत नांदेड चक्कर झाली.. त्यावेळेस हर्षुला जास्त नाही भेटु शकलो.. असे वाटले

दो पल रुका ख्वाबो का कारवा
फिर चल दिये तुम कहा हम कहा....

माझ्या ही life मधे music चालु झाले... violins वाजने चालु झाले होते...

And then December arrived.. It was December 18th... आॅफिस मधुन on time निघालो..बॅग भरूनच ठेवली होती..airport वर पोहोचलो... चेक इन केलं..boarding start होण्याची वाट पाहत होतो... mobile वर office चे email check करावे म्हटलं तोपर्यंत ... त्यात client manager ने माझ्या supervisor ला send केलेला माझ्याबद्दलचा appreciation mail दिसला.. year मधे achieve केलेल्या office work साठी वाहवा होती त्यात... त्यावर सर्व colleagues व seniors चे replies येत होते.. लग्नाला जाण्याआधी ही एक शुभ बातमीच आली होती...

हे सर्व 2015 विषयी बोलतोय मी...खरंच... what an awesome year it was..

Hope future मधे सुद्धा अशीच धमाल मजामस्ती असावी...



मै उडना चाहता हुं, दौडना चाहता हु, गिरना भी चाहता हु
बस रुकना नही चाहता.... 



हसा खेळा मस्त जगा...
आयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा...


आपलाच


अभि
Keep Smiling... Be Happy n Always Remain So...

No comments:

Post a Comment