Ahsan चा वाढदिवस साजरा केला.. ८
वाजता train होती... Station वर पोहोचलो.. Train platform वर उभीच होती...
Seat वर जाऊन बसलो.. गाणे ऐकण्यास ipod काढला... आणि बाजुला बघतो तर काय
collin बसलेला .. तो त्याच्या Mrs.सोबत olympic matches बघण्यासाठी आला
होता.. वापस leeds ला जात होता... त्याने माझी ओळख करुन दिली आणि सांगितले
की we sit couple of seats away at work... ती म्हणाली की world is so
small... I mean in this train of around 300-400 seats you should get a
seat next to him only...खरचं world is so small..
dictionay.reference.com नुसार "it's a small world" ची definition ही खालील प्रमाणे One encounters the same people, events or situations in unexpected places... पण माझ्या साठी ही definition अपुरी पडते...
तुम्ही हम-तुम सिनेमा बघितला आहे
का... नसेल तर नक्की बघा... सुंदर कलाकृती आहे... त्या मधेही असेच काहीसे
सांगितले आहे.. हम वापस जरुर मिलेंगे क्योंकी ये जिंदगी बहोत लंबी है और ये
दुनिया बहोत छोटी... हर किसीकी एक कहानी होती है.. हम जब दुसरे लोगो से
मिलते है तब उनकी कहानी हमारी कहानीसे जुड जाती है... उस कहानी का end कैसे
करना है ये हमे तय करना है...
जिंदगी
बहोत लंबी है वर अजुन एक dialogue आठवला.. Indian film industryच्या first
superstar राजेश खन्नांचा... बाबु मोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी
चाहीये... अर्थात या व हम तुम च्या dialogue चे context वेगवेगळे...
त्यामुळे त्यांचा अर्थ ही वेगळा... भाषा किती मजेदार असते ना context
बदलला की अर्थ बदलतो... आता तुम्ही म्हणाल की ह्या पुर्ण paragraph चा आणि
world is so small चा संबंध काय... तुम्हीच बघा एका मिनीटा पुर्वी आपण
london च्या platform वर झालेल्या collin च्या भेटीबद्दल बोलत होतो नंतर हम
तुम चा आणि आनंद चा dialogue आणि मग भाषे बद्दल... या चंचल मनामुळे आपण
आपल्या जागी बसल्या बसल्या जगातील वेगवेगळ्या गोष्टी फिरुन आलो... आहे की
नाही small world चे अजुन एक example ..
बाकी काहीही म्हणा... small world च्या कितीही व्याख्या असल्या तरी आणि जग कितीही छोटे असले तरी महत्वाचे आहे की आपण किती आनंदात जगतो...
आयुष्य सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया...
आपलाच
अभि
Keep Smiling... Be Happy n Always